9/14/2021

post 16

सद्विद्या यदि का चिन्ता वरकोदरपूरणे|
शुकोsप्यशनमायति राम रामेति च ब्रुवन्||

जर आपल्याकडे चांगली विद्या असेल तर हे बापडे पोट भरण्याची का चिन्ता करावी? राम, राम असे म्हणणाऱ्या पोपटाची देखील अन्नाची सोय होते. (तर विद्वानाला आश्रय मिळणारच!)

0 comments:

Post a Comment