आपणाहूनी आपली स्थिती
आपली भूमिका वा चित्तवृत्ती
श्री गुरु जाणे नखशिखांती
उध्दारगती ही तोच..
***
घडो तुझे नामःस्मरण
व्हावी नं इतर आठवण
यावे मनासी निश्चलपण
चंचलपण ना तळो।।
Subscribe to our newsletter to get the latest updates to your inbox. ;-)
Your email address is safe with us!
0 comments:
Post a Comment