11/08/2020

सुभाषित

न मोक्षो नभस: पृष्ठे न पाताले न भूतले|
मोक्षो हि चेतो विमलं सम्यग्ज्ञानविबोधितम् ||

मोक्ष हा कुठे आभाळात नाहीये; पाताळात नाही आणि पृथ्वीवरसुद्धा कुठे वसलेला नाही. मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर विशुद्ध आत्मज्ञानाने जागृत झालेले निर्मल मन.

0 comments:

Post a Comment