परमात्मा एक आहे. तो सत्य, विश्वनिर्माता, निर्भय, कोणाशीही वैर नसलेला आहे. तो काळाला बांधील नाही, जन्म- मृत्यू यांच्या पलिकडे आहे. तो स्वतंत्र असा आहे; त्याचे ध्यान करा. गुरू नानक देव म्हणतात; ईश्वर हा अनादि- अनंत असून चिरंतन आहे.
जयंतीच्या औचित्याने गुरू नानकजींना वंदन
0 comments:
Post a Comment