कोऽहं प्रश्नोत्तरंलुब्धम्
आत्मानं पश्य मानव।
सोऽहं भावं दृढीकर्तुम्
आह्वयस्व सदा शिव॥
मी कोण? या प्रश्नाचे सम्यक् उत्तर मिळविण्यासाठी मानवा तू अंतर्मुख हो, आत्मनिरीक्षण कर. मी तोच आहे, हा भाव दृढ करण्यासाठी तू नेहमीच "शिव शिव" म्हणत जा.
*खास महाशिवरात्रीनिमित्त*
(रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले)
0 comments:
Post a Comment