4/08/2020

Post 1

THE POWER OF SELF ATTENTION GROWS THROUGH PRACTICE

When we first start to practice turning our attention back towards our self, the power of our self-attention will be relatively weak, so we will be able to notice the rising of any vasanas in the form of thoughts only after they have already swept us away. 

However with practice the power of our self-attention will increase, and the more it increases the more easily we will be able to cognize the exact moment that any vasana arises as a thought. If our self-attention is firm, our experience at that moment will be that this thought arises only because I know it, so our attention will cling to our self, the ‘I’ that is aware of the thought, and thus the thought will subside, being deprived of the attention that it needs to survive. 

Each time that we deprive any thought of our attention by holding fast to self-attention in this way, we are weakening the vasana that gave rise to it, and strengthening our love and ability to hold on to self-attention.

- Sadhu Om,  Mountain Path

4/03/2020

*प्रभु श्रीरामांची वंशावळ*

०० - ब्रह्मा

०१ - ब्रह्माचा पुत्र मरीची.

०२ - मरीची चा पुत्र कश्यप.

०३ - कश्यप चा पुत्र विवस्वान.

०४ - विवस्वान चा पुत्र वैवस्वत मनु.
       (याच्याच काळात जलप्रलय झाला)

०५ - वैवस्वत मनुचा तिसरा पुत्र इक्ष्वाकु,
       १० पैकी. (याने अयोध्याला राजधानी 
       व इक्ष्वाकु कुळाची स्थापना केली)

०६ - इक्ष्वाकुचा पुत्र कुक्षी.

०७ - कुक्षीचा पुत्र विकुक्षी.

०८ - विकुक्षीचा पुत्र बाण.

०९ - बाणचा पुत्र अनरण्य.

१० - अनरण्यचा पुत्र पृथु.

११ - पृथुचा पुत्र त्रिशंकु.

१२ - त्रिशंकुचा पुत्र धुंधुमार.

१३ - धुंधुमारचा पुत्र युवनाश्व.

१४ - युवनाश्वचा पुत्र मान्धाता.

१५ - मान्धाताचा पुत्र सुसंधी.

१६ - सुसंधीचे २: ध्रुवसंधी व प्रसेनजित.

१७ - ध्रुवसंधी चा पुत्र भरत.

१८ - भरतचा पुत्र असित.

१९ - असितचा पुत्र सगर.

२० - सगरचा पुत्र असमंज.

२१ - असमंजचा पुत्र अंशुमान.

२२ - अंशुमानचा पुत्र दिलीप.

२३ - दिलीपचा पुत्र भगीरथ.
       (यानेच गंगा पृथ्वीवर आणली)

२४ - भागीरथचा पुत्र ककुत्स्थ.

२५ - ककुत्स्थचा पुत्र रघु.
       (अत्यंत तेजस्वी, न्यायनिपुण, पृथ्वीवरचा
       पहिला ज्ञात चक्रवर्ती. म्हणूनच इक्ष्वाकू
       कुळ हे *रघुकुळ* म्हणुन प्रसिद्ध झाले)

२६ - रघुचा पुत्र प्रवृद्ध.

२७ - प्रवृद्धचा पुत्र शंखण.

२८ - शंखणचा पुत्र सुदर्शन.

२९ - सुदर्शनचा पुत्र अग्निवर्ण.

३० - अग्निवर्णचा पुत्र शीघ्रग.

३१ - शीघ्रगचा पुत्र मरु.
        (याच्या सत्तेने आताचे अरबस्तान #
         मारुधर, मरुस्थान किंवा मरूभूमी
         म्हणून ओळखले जायचे)

३२ - मरुचा पुत्र प्रशुश्रुक.

३३ - प्रशुश्रुकचा पुत्र अम्बरीष.
       (राजाने कायम संन्यस्त असावे
        याचा परिपाठ यांनीच घातला)

३४ - अम्बरीषचा पुत्र नहुष.
       (यांच्यापासुन कुरुवंश सुरु होतो)

३५ - नहुषचा पुत्र ययाति.

३६ - ययातिचा पुत्र नाभाग.

३७ - नाभागचा पुत्र अज.

३८ - अजचा पुत्र दशरथ.

३९ - दशरथचे चार पुत्र
      *राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न.*

ब्रह्माच्या *४०व्या पीढ़ीत* श्रीराम जन्मले.

*चाळीस पिढ्यात*
*असं झालं नाही, अस केलं नाही,*
👆चाळीस पिढ्या 
हे वाक् प्रचार यातुन जन्माला आले. अतिषय दुर्मिळ माहीती शेअर करित आहे ती वाचा नक्की आवडेल .
ज्याने ही माहीती मिळवली त्याला 
माझे शतश: प्रणाम....
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

श्रीराम

*श्रीरामाना चौदा वर्षाचा वनवास का? कमी किंवा जास्त का नाही?*
*प्रथम रामायणातील मुख्य पात्र पाहिलीतर वशिष्ठ दशरथ त्याच्या तीन पत्नी चार मुले आणि सीता इकडे रावण कुंभकर्ण विभीषण व इंद्रजित असे 14 होतात*
*वनवास म्हणजे संयमित जीवन*
*14 म्हणजे 14 लोक 14 रत्ने 14 विद्या*
*श्रीराम हे 14 कलानी युक्त होते आणि त्या कला क्षीण व्हाव्या म्हणजे 14 वर्षे वनवास पण झाले उलटे*
*व्यवहारिक व राजकीय पाहिले तर 14 वर्षे जो कोणी राज्य करत नाही त्याचा अधिकार त्यावर रहात नाही आता तो कायदा 12 वर्षांचा झाला आहे*
*त्या सगळ्याचा मृत्यू 14 वर्षा नंतर येणार असतो इंद्रजिताला वरदान असते की त्याचा मृत्यु जो कोणी 14 वर्षे झोपणार नाही व ब्रह्मचर्य पाळेल त्याच्या कडुन होईल ते कार्य लक्षुमनजीने केले*
*पाच इंद्रिये पंच ज्ञानेंद्रिय व मन बुद्धी चित्त व अहंकार 14 झाले*
*रावणाचे राज्य या आधिपत्य 14 ही लोकांवर होते त्या मुळे रामानी 14 वर्षे वनवासात संयमित राहुन शक्ती वाढवली कारण त्याचा अवतार हा 14 कलानी युक्त होता कला म्हणजे शक्ती आणि ती शक्ती त्यानी रावणाच्या शक्ती पेक्षा जास्त वाढवली वनवासात राहुन*
*म्हणजेच 14 वर्षांचा वनवास रामाना मिळाला कमी नाही व जास्त पण नाही*
*एक लहानसा प्रयास आजुन विद्वानांनी जास्त प्रकाश टाकावा*
☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️
          *जय सच्चीदानंद स्वामी*
🪐🪐🪐🪐🪐🪐🪐🪐🪐🪐🪐
          *किशोर एस वैद्य*
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉

4/02/2020

post 2


Surrender yourself unreservedly and the Higher Power will reveal itself. Either the thoughts are eliminated by holding on to the root thought ‘I’ or one surrenders oneself unconditionally to the Higher Power. These are the only two ways for realisation. It is not enough that one thinks of God while doing the karma, but one must continually and unceasing think of Him. Then alone will the mind become pure. God cannot be deceived by outward genuflections, bowings and prostrations. Leave it to Him. Surrender unreservedly. One of two things must be done. Either surrender because you admit your inability and also require a Higher Power to help you; or investigate into the cause of misery, go into the source and merge into the Self. Either way you will be free from misery. God never forsakes one who has surrendered.
~ Ramana Maharshi

If you are a bhakta (devotee), sink you "I" in the "Thou," and if you proceed by the path of self-enquiry, let the "you" be drowned in the "I."
~ Sri Anandamayi Ma

post 1