2/17/2021

self

being self

To see God and not the Self that sees 
is only to see a projection of the mind. 

It is said that God is seen by him alone who sees the Self; but one who has lost the ego and seen the Self is none other than God.

When scriptures speak of ‘seeing the Self’ and ‘seeing God’, what is the truth they mean? 

How to see the Self? 
As the Self is one without a second, it is impossible to see it.

How to see God? 
To see Him is to be consumed by Him.

- Reality in Forty Verses. Verses 20 &21.

2/16/2021

awakening

Know within your heart
that your life is tailor-made
for awakening.
~Mooji

post 8

post 7

या देवी सर्व भूतेषु बुद्धि रूपैण संस्थिताः ,
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
ॐ श्री सरस्वतयै नमः।

बुद्धि प्रदात्री, वाग्देवी माँ सरस्वती के आराधना पर्व "वसन्त पंचमी " की आप सभी को हार्दिक बधाई और शुभकामनायें।
माँ सरस्वती की कृपा हम सब पर सदैव बनी रहे ।

#fb

post 6

मी कर्म केले' हा भ्रम टाकून दिला पाहिजे. खरा कर्ता ईश्वर असताना जीव विनाकारणच 'मी' कर्ता असे मानतो. कर्तुत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो. तेव्हा 'मी कर्ता नसून राम कर्ता' ही भावना वाढवणे, हीच खरी उपासना होय. आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही. तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की, सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा, आणि नीतिला धरून राहा; त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थात नीतिला, शुद्ध आचरणाला, फार महत्व आहे. जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण करतो, त्याला साहाय्य करायला परमेश्वर सदैव तयार असतो. आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागू या.*
   *श्रीमहाराज*

post 5