11/06/2020

1



क्रोध आणि हिंसेची शिक्षा

सामान्य माणसालाही नैतिक मूल्ये काय आहेत, अनैतिक काय आहे, पाप आणि पुण्य काय आहे हे सोप्या-सरळ भाषेत रामायण, महाभारतात सांगितले आहे. त्यातलीच एक गोष्ट अश्वत्थामा या द्रोणपुत्राची. क्रोध, क्रोधातून हिंसा याची परिणिती अखेर काय होते व त्याचे गांभीर्य किती आहे, हे त्यातून लगेच समजते.

अश्वत्थामा जन्माला आला तेव्हा द्रोणाचार्यांनी शंकराचे तप केले होते आणि अजर व अमर असे शूर बालक मला मिळू दे, त्याला ब्रह्मास्त्र मिळू देत, त्याचे सर्व मानवजातीवर वर्चस्व राहू दे, त्याच्यावर कोणत्याही शस्त्राचा किंवा रोगाचा प्रभाव पडू नये, अशी ती बहुमुखी विनंती होती आणि शिवाने ती पुरी केली होती.

कौरव-पांडव युद्धात पिता द्रोणाचार्यांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकल्यावर अश्वत्थामा अत्यंत क्रोधित झाला. सर्व पांडवांना ठार मारावे, असे त्याने ठरविले. त्यावेळी त्याने एक दृश्य पाहिले. घुबडाला रात्री दिसत असल्याने घुबड कावळ्यावर हल्ला करीत होते. कावळ्याला रात्री दिसत नाही. दिवस उगवल्यावर घुबडाला काही दिसत नाही आणि मग कावळे त्याच्यावर हल्ला करतात. यावरून पांडवांना रात्री मारणे श्रेयस्कर वाटले म्हणून त्याने रात्री हल्ला केला. त्याला पांडव सापडले नाहीत. पांडवांचे पाच पुत्र झोपले होते. त्याने त्यांची हत्या केली.

एवढेच नव्हे तर त्याने अर्जुनपुत्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा गरोदर असताना, तिच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले. एका जन्माला न आलेल्या बाळावर त्याने क्रोधाग्निमुळे ब्रह्मास्त्र सोडले. अर्थात, कृष्णाने ते ब्रह्मास्त्र सुदर्शनचक्राने रोखले व तो गर्भ सुरक्षित ठेवला. यानंतर अश्वत्थाम्याची खरी गोष्ट सुरू होते. कृष्णाने संतप्त होऊन त्याच्या कपाळावरील नीलमणी काढून घेतला आणि त्याला शाप दिला. ''तू कलियुग संपेपर्यंत एकटाच भुतासारखा भटकत राहशील. मानवजातीत तुला मिसळता येणार नाही. तुला घर असणार नाही. तुला एकाकी भटकंती करावी लागेल. तुझे रक्षण करणारा नीलमणी मी काढला आहे. तेथील जखम बरी होणार नाही. तुला वेदना होत राहतील.'' अशा शापाने तो आजही पश्चातापदग्ध अवस्थेत भटकत आहे. याबाबत आख्यायिका सांगितल्या जातात.

तो गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या आसपास भटकतो. तो कर्नाटकात गेला होता. त्याला तेथील विद्वानाने ओळखले व त्याचे पाय धरले. अश्वत्थाम्याने विचारले, 'तुला काय पाहिजे?' 'मला कानडीत महाभारत लिहायचे आहे. ते तुझ्या कृपेने पूर्ण होऊ दे.' मग कन्नड महाभारत लिहून झाले. महंमद घोरीला तीनदा पराभूत करणारा पृथ्वीराज चौहान जंगलात फिरत असताना त्याला खूप उंच माणूस दिसला. तो १२ फूट उंच होता. त्याच्या कपाळावर जखम होती. पृथ्वीराजाकडे वैद्यविद्येचे ज्ञानही होते. त्याने ती जखम व्हावी म्हणून आठ दिवस उपचार केले. मात्र, ती जखम बरी झाली नाही. तेव्हा पृथ्वीराजाच्या लक्षात आले की तो अश्वत्थामा आहे. मग अश्वत्थामा लगेच अदृश्य झाला. अशा एक ना अनेक आख्यायिका आहेत. त्यावर विश्वास ठेवा अथवा न ठेवा. पण कृष्णाने सांगितलेल्या गीतेतील क्रोध आणि हिंसा याची परिणती किती भयंकर असते, याची प्रचीती मात्र अश्वत्थाम्याच्या कथेतून येतेच.

~ विलास मोहिते (महाराष्ट्र टाईम्स, ०५ नोव्हेंबर २०१४)

4

"You must come to that place where there remains nothing more to say. 

Where Silence is your last word."

~ Master Mooji

11/05/2020

3

"It is by yearning and pining for Him that the One is found. 

In times of adversity and distress as well as in times of well-beings and good fortunes, 
try to seek refuge in the One alone. 

Keep in mind that whatever He does is wholly for the best. 

He is the fountain of goodness."

~ Anandamayi MA

2

If you make human company too important you will not discover your true Self. Relationships not based in truth are never entirely reliable and are rarely enduring.
Taking time to discover yourself is the best use of time.
Prioritise this.
One should not excessively seek partners or friends, one should seek to know and be oneself. As you begin to awaken to the Truth, you start noticing how well life flows by itself and how well you are cared for. Life supports the physical, emotional, mental and spiritual needs of the one who is open to self-discovery. Trust opens your eyes to the recognition of this. Surrender allows you to merge in your own eternal being.

~ Mooji

Monte Sahaja, November 2012

1

Our so-called Pandits will talk big. They will talk of Brahman, of God, of the Absolute, of Jnana Yoga, of philosophy, of ontology, and the rest. But there are very few, who have realized, what they talk about. The rest are dry and hard, and are good for nothing.

To explain God after merely reading the scriptures is like explaining to a person the city of Banaras after seeing it only in a map.

Those, who have read a little, become puffed up with pride. I had a conversation with a certain person on God. He said: "Oh, I know all this". I said to him: "Does one, who has been to Delhi, go about boasting of it? Does a gentleman ever tell us that he is a gentleman?"

That knowledge, which purifies the mind and heart, alone is true Knowledge, all else is only a negation of Knowledge.

In the kingdom of God, reason, intellect and learning are of no avail. There the dumb speak, the blind see, and the deaf hear. 

Bhagavan Sri Ramakrishna
("Sayings of Sri Ramakrishna”, Sri Ramakrishna Math, Mylapore, Madras, BOOK I Man and the World, Ch. V, Bondage of Book-learning, Barrenness of Mere Book-Learning, 138, 140, 144, 145, 148)

11/04/2020

solitude

Being alone means you are established firmly in the here and the now and you become aware of what is happening in the present moment.

You use your mindfulness to become aware of every feeling, every perception you have. You're aware of what's happening around you in the sangha, but you're always with yourself, you don't lose yourself.

That's the Buddha's definition of the ideal practice of solitude: not to be caught in the past or carried away by the future, but always to be here, body and mind united, aware of what is happening in the present moment.

That is real solitude.

🧘‍♂️ Thich Nhat Hanh

quite mind

A quiet mind is all you need. All else will happen rightly, once your mind is quiet. 

As the sun on rising makes the world 
active, so does self-awareness affect changes in the mind. 

In the light of calm and steady self-awareness, inner energies wake up and work miracles without any effort on your part.

Sri Nisargadatta Maharaj